लवकरच शेंदुर्णी करांसाठी 80 कोटीची भूमिकत गटार योजना मिळणार – नामदार गिरीश महाजन

प्रतिनिधी शेंदुर्णी – करांसाठी 65 लाखाची वाघुर धरणाहून पाणीपुरवठा योजना दिली. आता शेंदुर्णीकरांसाठी 80 कोटीची भूमिगत गटार योजना लवकरच मिळणार असल्याचे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी शेंदुर्णीच्या सभेत बोलताना केले. 65 कोटीची पाणीपुरवठा योजनेचे कोण शीला अनावरण त्यांनी नगरपंचायत प्रांगणात केले. त्या अगोदर वाडी तलाव दोन कोटी योजनेचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन, महावीर नगर येथे व वाडी … Continue reading लवकरच शेंदुर्णी करांसाठी 80 कोटीची भूमिकत गटार योजना मिळणार – नामदार गिरीश महाजन